सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुपारीचे झाड.
उदाहरणे : आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
समानार्थी : पूगीफळ, सुपारी
नारियल की जाति का एक वृक्ष जिसमें छोटे गोल फल लगते हैं।
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
अर्थ : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
उदाहरणे : पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
समानार्थी : सुपारी
एक गोल फल जो विशेषकर काटकर पान आदि के साथ या यूँ ही खाया जाता है।
Seed of betel palm. Chewed with leaves of the betel pepper and lime as a digestive stimulant and narcotic in southeastern Asia.
स्थापित करा
पोफळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pophal samanarthi shabd in Marathi.